Poetry, Fiction stories, Horror story, Mythology, Politics, Fiction, Screenplay, Current Affairs, General Science, History, Economics, Constitution, writing , All In One With Pavan
गुरुवार, १४ एप्रिल, २०२२
आंबेडकर होतो
कधी मंदिर तर कधी मस्जिद होतो
कधी चर्च तर कधी गुरुद्वारा होतो
या जातीधर्मात कधी रहता ना आले
म्हणून कधी आंबेडकर तर कधी बुद्ध होतो
नामवंत
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती
आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...