#अधुरी_एक_प्रेम_कहाणी....
दोन मुले एकमेकांसोबत गोष्टी करत जात होते, तेवढ्यातच एक scooty येऊन त्यांच्या जवळ थांबते , त्या scooty वर एक सुंदर मुलगी बसलेली होती , जो कोणी त्या कडे पाहणार सहज पने ती त्याच्या डोळ्यात बसणार एवढी सुंदर , दोन मुलांपैकी एक मुलगा अगोदरच तिला ओळखत होता. म्हणून ते दोघे बोलत होते , व दुसरा मुलगा कधी त्या मुलीसोबत बोलला नाही म्हणून तो शांत तिथे उभा होता, परंतु तिची smile कधी या मुलाच्या मनात घर करून गेली त्याला कळलेच नाही .
आता त्या मुलीचे व मुलाचे अधून मधून भेटणे होत होते , ती मुलगी त्या मुलाला त्याचा नंबर मागते, हा मुलगा तिला नंबर देतो , त्या मुलीचा msg - hii आता या दोघांचे whats app वर बोलणे सुरू होते , कधी mobile वर बोलता बोलता ती मुलगी या मुलाला आवडायला लागली कळलेच नाही , मग एक दिवस हा मुलगा तिला propose करण्याचे ठरवतो , व तिला विचारतो , तुझा कोणी boyfriend आहे काय ती मुलगी नाही म्हणत त्याची गोष्ट काटते, हा मुलगा मनात खुश होतो. हा मुलगा तिच्या विचारात असतो व रोज msg करतो call करतो. व एक दिवस तिला विचारण्याचे ठरवतो , तो मुलगा त्या मुलीला call करतो , ring वाजत आहे , हा ती call received करते . व hello म्हणते, हा पण hello म्हणतो ,
तो मुलगा विचारतो , मला खर सांग तुझ कोणावर प्रेम तर नाही न ,
ती पुन्हा नाही म्हणते ,
हा विचारतो , मला तुझ्या सोबत बोलायचे आहे ,
ती:- हा बोलाना,
(त्याचे शब्द तोंडातल्या तोंडात आठून जातात) ,
तो म्हणतो :- तू समजुन घेंन , मला काय बोलायचे आहे तर ,
ती :- तुला काय बोलायचे आहे ते मला कसं समजणारे, जो पर्यंत तू बोलत नाही,
मुलगा :- हो ते पण खरंच आहे म्हणा. पण तरी एक मुलगा एक मुलीसोबत काय बोलणार समजून घे,
मुलगी :- मी कस समजू जो पर्यंत तू सांगणार नाही ,
मी अंतर्यमी थोडी न आहे , (दोघे पण हसतात ),
हा मुलगा दोन मिनिट मी बोलतो ,
मुलगी :- हो , लवकर बोल , मी घरी आहे ,मला थोड काम आहे .
मुलगा :- हो , तू मला आवडतेस , I Love You , मुलगी :- काय ? Sorry my love my life
(फोन कट होतो.)
मुलाला खूप पाच्यातप होतो , तो call करून msg करून त्या मुलीला sorry बोलतो, व पुन्हा friend बनून एक मेकांसोबत बोलायला सुरुवात करतात,
परंतू मुलगा आता पहिल्यासारखा त्या मुलीसोबत बोलत नसल्याने त्यांचे बोलणे खूप कमी होते , एक दिवस त्यांच्या मित्रांमध्ये बसलेले असताना , .......
मुलगी :- काही मुलं कुत्र्यासारखे पाठीमागे भुंकतात दम असेल तर तोंडावर भुंकुन दाखवावे कुत्र्याने , काही औकात तर नाही आहे या कुत्र्यांची भुंकायची
हे शब्द ऐकताच सोबत बसलेला मुलगा तीचे बोलणे शांत पने ऐकून घेतो व तेथून निघून जातो , पुन्हा कधीही तो मुलगा त्या मुलीला भेटत नाही , ...
The ending...........
( एक छोटासा प्रयत्न :- आवडल्यास नक्की comment मध्ये सांगा )
:- पवन नागोराव प्रभे