निळावंती ग्रंथ भाग १
निळावंती या ग्रंथाविषयी अनेकांनी ऐकलेच असेल, निळावती या ग्रंथाविषयी अनेकांनी अनेक वेगवेगळ्या कथा ऐकल्याच असतील व अनेक कथा प्रचलित आहेत. तर आज आपण निळावंती या ग्रंथाविषयी माहिती पाहू.
निळावंती ग्रंथ :-
निळावंती या ग्रंथाविषयी अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत , की हा ग्रंथ काळी विद्या , जादूटोणा , गुप्त धन शोधून देणारे मंत्र, तंत्र मंत्र ई . ही निळावंती या ग्रंथा मधील विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो किंवा निळावंती हा ग्रंथ जो वाचतो तो सहा महिन्याच्या आत वेडा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो अथवा त्या ग्रंथामुळे त्यांच्या परिवाराला अनेक प्रकारच्या संकटांना सामना करावा लागतो . नाहीतर परिवारातील सदस्यांना मुखावे लागते जर निळावंती या ग्रंथा मधील विद्या त्या व्यक्तीला प्राप्त झाली तर तो व्यक्ती या पृत्वीवरील सर्वात श्रीमंत व शक्तिशाली व्यक्ती असणार व त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे तंत्र मंत्र सुद्धा आत्मसात होतील . त्या व्यक्तीला पृथ्वीवरील जेवढे पण प्राणी मात्र आहेत त्या सर्वांची भाषा अवगत होईल . म्हणजेच तो व्यक्ती या संपूर्ण जगातील अलौकिक पुरुषच ठरणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा