रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

निळावंती ग्रंथ (भाग ३)

निळावंती भाग ३

निळावंतीचे बालपण :-
     निळावंती लहान पणापासून च जंगलात असल्याने व अनेक काहाण्यानुसर तिचे वडील आयुर्वेदिक (हकीम, झाडा पालांचे औषध बनविणे, जडीबुटी  वाले ) असल्याने तिला वनौषधींची किंवा झाडापालांतील औषधांचे चांगलेच ज्ञान प्राप्त होते , निळावंतीला कोणीही मित्र ,मैत्रीण , भाऊ , बहीण नसल्याने ती घरातील प्राणी व जंगलातील मिळेल त्या प्रण्यांसोबत जास्त रमत होती , जास्त खेडत होती. एक दिवस अशीच ती खेळताना तिला दोन मुंग्यांच्या एका गंभीर विषयावर चर्चा करीत आहेत असे तिला जाणवले तिने त्या कडे लक्षपूर्वक पाहिल्यावर समजले की पावसाळ्यात आपल्या घरांमध्ये पाणी घुसते. या विषयांवर ते चर्चा करीत होते . निळावंतीला त्यांच्या गोष्टी ऐकून आचर्य वाटले . मग ती त्या मुंग्यांसोबत चर्चा करते त्यांची चांगली मैत्री जमते ते मुंग्या निळावंतीला काही मंत्र सांगतात , निळावंती इतेच थांबत नाही तर ती इतर प्राण्यांसोबत सुध्या चर्चा करते , तिला पृथ्वीवरील सर्वच प्राणिमात्रांची भाषा अवगत होऊन ती चर्चेचा विषय ठरते , व एक अलौकिक महिला ठरते . सर्वच प्राणी हे कोणत्या ना कोणत्या दैवी कारणाने जन्मास येतात व त्यांच्या कडे अमाप अशी दैवी शक्ती व मंत्र असतात. हे तिला माहीत होते जसे मुंघुस , घुबड ,माकड , साप , विंचू ई. सोबत ती मैत्री करते व त्यांच्या कडून अनेक ज्ञान मिळावीत .
     सर्व प्राणी निळावंतीशी चर्चा करतांना तिला अनेक मंत्रांचे ज्ञान होते . ते ज्ञान ती विसरून जाऊ नये म्हणून ती संग्रहित ठेवायचा निच्यय करते . म्हणून ती दैवी ज्ञान ताम्रपटावर लिहायला सुरुवात करते . त्या ताम्रपटावर अनेक प्रकारचे मंत्र , श्लोक म्हणजे जीवनातील सर्व गुपित त्या ग्रंथामध्ये लपविलेले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...