सोमवार, ७ जून, २०२१

पोटाचा खेळ

पोटाचा खेळ
पोटाचा खेळ

रोज‌ खेळ‌ खेळत‌ होतो,
पोटाचा
रोज हारत होतो रोझ,
जिंकत‌ होतो

वापर करणारे आले,
ठोकर‌ मारणारे आले
रोज रोज आयुष्याशी,
खेळ खेळणारे आले

उठूनी उभा राहत होतो
रोज पडत होतो 
रोज घडत होतो
रोज प्रयत्न मात्र करीत होतो

हा जगन्याचा आकांत किती
किती झाले‌ जगणे
रोज रोज या आयुष्याच्या‌
वळनावरती किती झाले‌ हसने

          ✍️पवन नागोराव प्रभे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...