शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

राष्ट्रीय आंदोलन (भाग पाच), जहाल वादी काळ (१९०५ ते १९२०)

राष्ट्रीय आंदोलन   (भाग पाच)
जहालवादी युग (१९०५ ते १९२०)

जहालवादी युग (१९०५ ते १९२०) 
     इ.स. १९०५ साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस च्या सुरत येथील अधिवेशनात जहाल आणि मवाळ यांच्या वादाची प्रथम ठिणगी पडली आणि काँग्रेस मध्ये प्रथम फूट पडून दोन गटात विभागणी झाली . ज्यांचा विनंती , अर्ज यांवर विश्वास होता ते मवाळ वादी तर यांच्या विरूद्ध असलेली विचार धारा म्हणजे जहाल मतवादी विचार सरणी.  या जहाल वादी विचारसरणीचे नेतृत्व लाल - बाल - पाल यांनी केले म्हणजे . लाला लजपतराय, लोकमान्य टिळक , आणि बिपिन चंद्र पाल यांनी जहाल वादी विचारसरणीचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केले.

जहाल मतवादी विचार व कार्य :- 

१)   पाहिले भारतीय स्वतंत्र हे उद्दिष्ट असून नंतर भारतीय सुधारणा होतील असे जहाल वादिंचे पक्के मत होते .

२)   भारतीय जनतेने संघटित होऊन राज्यकर्त्या च्या अन्यायी धोरणाचा प्रतिकार केला तर सरकारला वठणीवर आणु शकतो.

३)   कोणतेही हक्क जर भिक मागून मिळत नसतील तर ते तिर्व आंदोलन करून हिसकावून घेतली पाहिजेत 

     असे जहाल वादी विचार ऐकून अनेक तरुणांचे जहाल वाद्यांना समर्थन मिळत असे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...